About

नमस्कार मित्रानो,

मी एक शेतकरी , वाचक आणि इंजिनिर  आहे . krushirig  या ब्लॉग च्या माध्यमातून . कृषी क्षेत्रातील नवनवीन यंत्र , योजना  याविषयी सखोल माहिती आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी  आणि  शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करत असतो.

आपणास  आमच्या ब्लॉग  बदल काही अभिप्राय  द्यायचे  असल्यास आपण  Contact  US पेज वर दिलेल्या 

फॉर्म वर नोंदवू  शकता. तसेच  खाली दिलेल्या  Social Media  वरून कळवू शकता .